Random Video

पंजाबमधील राजकीय भूकंपाचं 'हे' आहे खरं कारण.. | Amarinder Singh Resigns As Punjab Chief Minister

2021-09-18 1 Dailymotion

गुजरात मधील राजकीय भूकंपाची चर्चा संपते न संपते तोच आता पंजाब मध्ये मोठा राजकीय भूकंप झालाय पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय..अमरिंदर सिंग यांच्यासोबत २० आमदार आणि पंजाबच काँग्रेसचे काही खासदार राजभवनात उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅप्टन अमरिंदर सिंग हे काँग्रेसच्या हायकमांडवर नाराज आहेत... ही वेळ मुळात मुख्यमंत्र्यांवर का आली यामागे काँग्रेसचे काही राजकारण आहे ती केवळ पक्षांतर्गत कलह हा मुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे या विषयी बोलू तर या राजीनामा मागचं खरं कारण दिसते ते म्हणजे अमरिंदरसिंग आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या मधला वाद... (Guru VO)

#Lokmat #AmarinderSingh #AmarinderSinghResigns #Punjabchiefminister #IndiaNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat